Telegram Group Search
माझी तबीयत खराब असल्याने उद्या सकाळी चालू घडामोडीचे लेक्चर होणार नाही.
खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले भाषा विद्यापीठ विधेयक मंजूर करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
56%
1) महाराष्ट्र
16%
2) उत्तरप्रदेश
19%
3) तामिळनाडू
9%
4) आंध्रप्रदेश
'गुड गव्हर्नन्स रेग्युलेशन' मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
Anonymous Quiz
13%
1) राजस्थान
63%
2) महाराष्ट्र
16%
3) झारखंड
8%
4) आंध्र प्रदेश
अलीकडे पुणे विद्यापीठाने आपला कोणता महोत्सव साजरा केला ?
Anonymous Quiz
12%
1) रौप्य महोत्सव
33%
2) सुवर्ण महोत्सव
45%
3) अमृत महोत्सव
9%
4) शतकोत्तर महोत्सव
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 7⤵️⤵️
https://www.youtube.com/live/cxV1RdpvXeo?si=ZlZDi863pV3LJYn9

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
राज्यातील पहिली माळरान सफारी कोठे सुरू करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
28%
1) पुणे
30%
2) नाशिक
22%
3) नागपूर
21%
4) छत्रपती संभाजीनगर
अलीकडे जागतिक व्यापार संघटनेची 13 वी मंत्री स्तरीय परिषद ........ या ठिकाणी आयोजित करण्यात आली ?
Anonymous Quiz
14%
1) नैरोबी (केनिया)
26%
2) ब्युनोस आयरस (अर्जेंटिना)
33%
3) जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
27%
4) अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात)
चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यात जुरासिक पर्मीयन कालखंडातील म्हणजेच 20 हजार वर्षांपूर्वीचे 'ग्लासोप्टेरिस' या प्रजातीचे जीवाश्म आढळले आहे हे ........... आहे ?
Anonymous Quiz
22%
1) वनस्पती
30%
2) प्राणी
33%
3) कवक
15%
4) आदीजीव
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 8 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/0279SiMkKbo?si=ArkExViOzo3f9IB_

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत .......... या जिल्ह्यामध्ये पहिला सौर ऊर्जा प्रकल्प 5 ऑगस्ट 2023 रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
20%
1) पुणे
41%
2) कोल्हापूर
25%
3) नागपूर
13%
4) यवतमाळ
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील निधन वार्ता विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

निधन वार्ता विषयक चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 29⤵️⤵️

https://www.youtube.com/live/Nol9IJyOgl0?si=AMYCeFCQ5doKxrQd

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
अलीकडे प्रसिद्ध व्यक्ती सतीश कौशिक यांचे निधन झाले हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
Anonymous Quiz
10%
1) क्रीडा क्षेत्र
60%
2) चित्रपट क्षेत्र
19%
3) संगीत क्षेत्र
10%
4) साहित्य क्षेत्र
अलीकडे चंद्रशेखर दास गुप्ता यांचे निधन झाले हे खालीलपैकी कोणत्या सेवेशी संबंधित होते ?
Anonymous Poll
9%
1) भारतीय पोलीस सेवा
25%
2) भारतीय वन सेवा
46%
3) भारतीय प्रशासकीय सेवा
20%
4) भारतीय परराष्ट्र सेवा
अजिज अहमदी यांचे अलीकडे निधन हे भारताचे ...... वे सरन्यायाधीश होते ?
Anonymous Quiz
17%
1) 15 वे
50%
2) 26 वे
28%
3) 33 वे
5%
4) 43 वे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 9 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/QsM6E33BMCQ?si=zYQKyYMlOfnG-5ON

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
जयंत नारळीकर यांच्या पत्नी डॉक्टर मंगला नारळीकर यांचे अलीकडे निधन झाले तर त्या कोणत्या विषयाशी संबंधित शास्त्रज्ञ व लेखिका होत्या ?
Anonymous Quiz
24%
1) विज्ञान
35%
2) गणित
18%
3) इतिहास
23%
4) अवकाश विज्ञान
गार्डर मूर यांचा अलीकडे निधन झालं ते खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक होते ?
Anonymous Quiz
18%
1) इंटेल
33%
2) एडोबे
46%
3) वर्जिन गॅलेकटिक
3%
4) मायक्रोसॉफ्ट
2024/06/17 08:22:30
Back to Top
HTML Embed Code: